अर्थ : लिहिण्याची क्रिया.
उदाहरणे :
परीक्षेत लेखनाचा वेग अधिक हवा.
अर्थ : लिपिच्या रूपात आणण्याची क्रिया.
उदाहरणे :
इतिहासतल्या जवळ जवळ सगळ्या घटनांचे लिपिलेखन झालेले आहे.
समानार्थी : लिपिलेखन
लेखन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. lekhan samanarthi shabd in Marathi.